Wicket Celebration
आता कसं करू? ‘मोठ्या’नेच घेतली ‘छोट्या’ची विकेट, हार्दिकच्या विकेटवर असा रिऍक्ट झाला कृणाल
इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल ही अशी क्रिकेट स्पर्धा आहे, जिथे एकाच देशाचे खेळाडू एकमेकांविरुद्ध सामने खेळण्यासाठी मैदानात उतरतात. आयपीएलमध्ये दोन भावांच्या जोड्याही एका संघाकडून....






