Wicket Keeper Denesh Ramdin

वेस्ट इंडीजच्या दोन टी२० विश्वचषक विजयाचा साक्षीदार, ज्याला मिळाली नाही अपेक्षेप्रमाणे संधी

क्रिकेटमधील एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक. सुरुवातीच्या काळात यष्टीरक्षकाला तितकेसे महत्त्व दिले जात नसत. यष्टीरक्षक हे अनेकदा तळाच्या स्थानी फलंदाजी करत. मात्र, अगदी पहिल्यापासून ...