Wimbledon 2017
विम्बल्डन: भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाची प्रथमच दुसऱ्या फेरीत आगेकूच
विम्बल्डन दुहेरीत भारताच्या दिवीज शरण आणि पुरव राजाने काईल एडमंड आणि जाओ सौसा यांना ७-६ (७/२), ३-६, ६-४, ७-६ (८/६) असे हरवत विम्बल्डनच्या दुसरया फेरीत....
विम्बल्डन: तो विम्बल्डन जिंकणारा एकमेव कृष्णवर्णीय
आज त्या गोष्टीला ४२ वर्ष पूर्ण होत आहेत. याच दिवशी १९७५ साली महान टेनिसपटू जिमी कॉनर्स यांना आर्थर ऍशे यांनी विम्बल्डनच्या अंतिम फेरीत पराभूत करून....
विम्बल्डनची मनोरंजक आकडेवारी
विम्बल्डन आणि प्रतिष्ठा हे शब्द कायम एकत्र घेतले जातात. अशा ह्या स्पर्धेने १४०व्या वर्षात पदार्पण केले आहे. खेळ आणि रेकॉर्ड ह्या जशा विम्बल्डनच्या अविभाज्य अशा....
विम्बल्डन: रॉजर फेडरर दुसऱ्या फेरीत…
सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने काल २०१७ विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखपतीमुळे दुसऱ्या सेटमध्ये माघार घेतली. तेव्हा फेडरर ६-३, ३-० असा....
विम्बल्डन: रॉजर फेडररच्या कारकिर्दीत १०००० बिनतोड सर्विस
महान टेनिसपटू रॉजर फेडररने विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत एका नव्या विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध दुसऱ्या सेटनंतर माघार घेतली. त्यामुळे....
विम्बल्डन: रॉजर फेडररचा नवा विश्वविक्रम
रॉजर फेडरर आणि विश्वविक्रम ही आता नवी गोष्ट राहिली नाही. काल विम्बल्डन २०१७च्या पहिल्याच सामन्यात अलेक्साण्डर डॉगोपोलॉवने दुखापतीमुळे फेडरर विरुद्ध दुसऱ्या सेटनंतर माघार घेतली आणि....
विम्बल्डन: चार महिन्याची गर्भवती मैंडी मिनेला खेळतीय विम्बल्डन स्पर्धेत
लग्जमबर्गची मैंडी मिनेला ही चार महिन्यांची गर्भवती महिला टेनिसपटू विम्बल्डन स्पर्धेत खेळत आहे. विशेष म्हणजे ही खेळाडू महिला एकेरीत खेळत असून ती गर्भवती असल्याचा खुलासा....
विम्बल्डन: स्टॅन वावरिंकाचा धक्कादायक पराभव
जागतिक क्रमवारीत ३ ऱ्या स्थानी असणाऱ्या स्टॅन वावरिंकाला ४९ व्या डॅनील मेदवेदेवने ४ सेट मध्ये हरवत वावरिंकाचे विम्बल्डन विजयाचे स्वप्न मोडीत काढले. २१ वर्षीय....
विम्बल्डन: नोवाक जोकोवीच आज खेळणार पहिला सामना
सध्या खडतर फॉर्ममधून जात असणारा सर्बियाचा नोवाक जोकोविच आज विम्बल्डन २०१७ चा पहिला सामना खेळणार आहे. गेल्या १३ महिन्यात या खेळाडूला कोणतेही ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवता....
विम्बल्डन: फेडरर करणार आज विम्बल्डन अभियानाला सुरुवात
सात वेळचा विम्बल्डन विजेता रॉजर फेडरर आज आपल्या विम्बल्डन अभियानाची सुरुवात करणार आहे. ३५ वर्षीय फेडररला विम्बल्डन स्पर्धेसाठी तृतीय मानांकन मिळालं आहे. पहिल्या फेरीत फेडररचा सामना....
विम्बल्डन: अग्रमानांकित अँडी मरेचा दुसऱ्या फेरीत प्रवेश
विम्बल्डनचा गतविजेता अग्रमानांकित अँडी मरेने कझाकिस्तानच्या ऍलेक्सझांडर बुब्लिकला ६-१, ६-४, ६-२ असे सरळ सेटमध्ये हरवत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अँडी मरेने याआधी २०१३ आणि....
विम्बल्डन: नदाल विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत
२०१७ चा फ्रेंच ओपन विजेता आणि चौथा मानांकित नदालने विम्बल्डनची दुसरी फेरी गाठली. काल झालेल्या सामन्यात त्याने ऑस्ट्रलियाच्या जॉन मिलमनचा ६-१, ६-३, ६-२ सरळ असा....
विम्बल्डन: गुगलचे खास डुडल
क्रीजगतात अतिशय प्रतिष्ठेची समजली जाणारी विम्बल्डन ही ग्रँडस्लॅम स्पर्धा आज सुरु होत आहे. या पार्श्वभूमीवर जगातील प्रसिद्ध सर्च इंजिन असणाऱ्या गुगलने खास डुडल बनवले आहे.....
जागतिक क्रमवारीत ४था असूनही जोकोविचला विम्बल्डनमध्ये दुसरे मानांकन
जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन स्पर्धेसाठी दुसरे मानांकन मिळाले आहे. जोकोविचप्रमाणेच ७वेळचा विजेता रॉजर फेडररलाही याचा फायदा झाला. अपेक्षेप्रमाणे स्पर्धेत ब्रिटनचाच अँडी....
इतिहास विम्बल्डनचा…
क्रिडाविश्वात टेनिस खेळला खासकरून पाश्चात्य देशांमध्ये आमाप लोकप्रियता व प्रतिष्ठा आहे. टेनिसमधे दरवर्षी ज्या महत्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्यापैकी वर्षातील तिसऱ्या ] “द....




