wisden India vs Pakistan playing Eleven

विस्डेनने निवडला भारत-पाकिस्तानचा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट संघ, धोनी नव्हे ‘या’ दिग्गजाला बनवले कर्णधार

—
जून 30, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोलाचे योगदान देणारे दिग्गज क्रिकेटपटू आपला आवडता संघ निवडत असतात. तसेच अनेक क्रिकेटपटू सर्वकालीन प्लेइंग इलेव्हनची देखील निवड करत असतात. अशातच विस्डेनने देखील....