Wisden Team Captain Virat Kohli
विस्डेनने इंग्लंडविरुद्धच्या विश्व एकादशची केली घोषणा, भारतीय खेळाडूंचे संघात वर्चस्व
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नव्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंड व न्यूझीलंड कसोटी मालिकेत भिडतील. त्यानंतर भारत व न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ ते २२....






