WIvSA T20

Video: पंचांकडून दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजावर अन्याय? डिविलियर्स अन् स्टेनही चकित

—
जुलै 4, 2021

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजविरुद्ध पाचवा टी२० सामना २५ धावांनी जिंकून मालिकेत ३-२ असा विजय मिळवला. या सामन्यात एडेन मार्करम आणि क्विंटन डी कॉक यांनी दुसर्‍या....