WIvsNZ
केन विलियमसनला बाद करण्यासाठी क्षेत्ररक्षकाला करावे लागले विशेष प्रयत्न, ते पाहून तुम्हीही व्हाल दंग
न्यूझीलंड क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन टी२० सामने खेळले जाणार आहे. यातील पहिला सामना जमैकाच्या सबिना पार्कवर पार पडला. पहिल्याच....






