Womens Premier League 2023 Schedule
‘या’ तारखेपासून सुरू होतेय महिला प्रीमिअर लीग, पहिल्या सामन्यात अंबानी- अदांनींचे संघ भिडणार एकमेकांशी
जगभरातील प्रतिष्ठित टी20 लीगमध्ये इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेची गणना होते. आयपीएलनंतर बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीग स्पर्धेचीही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत कोणते संघ....






