Women’s World Cup 2022

Smriti-Mandhana

आयसीसीने निवडली महिला विश्वचषकातील सर्वोत्कृष्ट ११ क्रिकेटर, एकाही भारतीय खेळाडूचा नाही समावेश

एप्रिल 4, 2022

नुकताच न्यूझीलंडमध्ये आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक पार पडला. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने इतिहासातील त्यांची ७ वी विश्वचषक ट्रॉफी जिंकली. रविवारी (३ एप्रिल) ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध अंतिम सामना....

Alyssa-Healy

वर्ल्डकप फायनल मास्टर्स! हिलीचे मॅरेथॉन दीडशतक; गिलख्रिस्ट, पाँटिंग, रिचर्ड्ससारख्या पुरुषांवर वरचढ

एप्रिल 3, 2022

आयसीसी एकदिवसीय महिला विश्वचषक २०२२ चा अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये रविवारी (३ एप्रिल) इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ७१ धावांनी विजय मिळवला.....

England

‘या’ खेळाडूची ‘ती’ ओव्हर ऑस्ट्रेलियाच्या पथ्यावर, नाहीतर उपविजेता इंग्लंड आज विश्वविजेता असता!

एप्रिल 3, 2022

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (३ एप्रिल) पार पडला. या सामन्यात इंग्लंडची वेगवान गोलंदाज कॅट क्राॅस देखील खेळत होती.....

Australia-Women-Team

CWC 2022 | ऑस्ट्रेलिया सातव्यांदा विश्वविजेते, पाहा महिला विश्वचषकाचे आजपर्यंतचे विजेते आणि उपविजेते संघ

एप्रिल 3, 2022

ख्राईस्टचर्च| रविवारी (३ एप्रिल) महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात हॅगली ओव्हल स्टेडियमवर पार पडला.....

GS-Laxmi-with-Mithali-Raj-and-Harmanpreet-Kaur

अभिमानास्पद! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताची जीएस लक्ष्मीवर मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर

एप्रिल 2, 2022

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या पंचांच्या पॅनेलमध्ये स्थान मिळविणारी पहिली महिला भारताची जीएस लक्ष्मी ही रविवारी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात होणाऱ्या महिला विश्वचषक २०२२....

England-Women-Team

वॅटचे शतक, इक्लेस्टोनच्या ६ विकेट्स; दक्षिण आफ्रिकेवरील मोठ्या विजयासह इंग्लंडची विश्वचषक फायनलमध्ये धडक

मार्च 31, 2022

सध्या न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील दोन्ही संघ निश्चित झाले आहेत. इंग्लंड विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दाखल झालेला दुसरा संघ बनला आहे.....

Australia-Women

मोठी बातमी! ऑस्ट्रेलियन महिला ९ व्यांदा विश्वचषकाच्या फायनलमध्ये, वेस्ट इंडिज सेमीफायनलमध्ये पराभूत

मार्च 30, 2022

न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी पहिला संघ निश्चित झाला आहे. बुधवारी (३० मार्च) ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यात महिला विश्वचषकाचा पहिला उपांत्य....

South-Africa-WOmen

महिला विश्वचषक| वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियापाठोपाठ दक्षिण आफ्रिकेचीही सेमीफायनलमध्ये धडक

मार्च 24, 2022

न्यूझीलंडमध्ये खेळला जात असलेला आयसीसी महिला विश्वचषक २०२२ सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. गुरुवारी (२४ मार्च) दक्षिण अफ्रिका आणि वेस्ट इंडीज महिला संघात आमना सामना....

Cricketer Smriti Mandhana

महिला वनडे रँकिंग टाॅप-१०मध्ये स्म्रीती मंधानाचा कमबॅक, पण कोणत्या स्थानी आहेत मिताली राज आणि झुलन गोस्वामी?

मार्च 22, 2022

सध्या सुरू असलेल्या आयसीसी महिला विश्वचषकातील कामगिरीनंतर महिला एकदिवसीय गुणतालिकेत सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधानाला फायदा झाला आहे. मंधाना आता पुन्हा एकदा फलंदाजांच्या यादीत पहिल्या १०....

Sneh-Rana-And-Yastika-Bhatia

राणा अन् भाटिया दोघींचीही अप्रतिम कामगिरी, पण एकीवर दुर्लक्ष करत ‘या’ खेळाडूला ‘सामनावीरा’चा पुरस्कार

मार्च 22, 2022

आयसीसी महिला विश्वचषक २०२२च्या १०व्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाला पराभूत केले होते. या सामन्यात स्म्रीती मंधाना आणि हरमनप्रीत कौरने शतक लगावले होते. सामनावीर म्हणून स्म्रीतीला....

Pakistani-Captains-Celebration

सलग १८ पराभवांनंतर पाकिस्तानने चाखला विजयाचा स्वाद, कर्णधाराने मुलीसोबत साजरा केला आनंद

मार्च 22, 2022

आयसीसी महिला विश्वचषक २०२२ चा २० वा सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज संघांमध्ये सोमवारी (२१ मार्च) पार पडला. पाकिस्तान महिला संघाने हा सामना ८ विकेट्सने....

Mithali-Raj

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवासाठी मिताली राजने ‘या’ गोष्टीला धरले जबाबदार; म्हणाली…

मार्च 19, 2022

ऑकलंड। महिला विश्वचषक २०२२ स्पर्धेत शनिवारी (१९ मार्च) १८ वा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ६ विकेट्सने विजय मिळवला.....

Harmanpreet-Kaur

भारताचा संघर्ष, पण हरमनप्रीतची गाडी सुस्साट; ६४ च्या सरासरीने धावा करत मोडलाय ४० वर्षे जुना विश्वविक्रम

मार्च 19, 2022

ऑकलंड। न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला विश्वचषकात १८ वा सामना भारतीय महिला विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया महिला संघाने ६ विकेट्सने विजय....

India-Women-Team

महिला विश्वचषक: भारतासमोर ऑस्ट्रेलियाचा कठीण पेपर! पाहा कुठे आणि कधी होणार सामना

मार्च 18, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या महिला विश्वचषक २०२२ स्पर्धा खेळवली जात आहे. या सामन्यात भारतीय महिला संघ मिताली राजच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. भारतीय महिला संघाचा या विश्वचषकातील साखळी....

West-Indies

CWC22| वेस्ट इंडिजचा पुन्हा एकदा रोमांचक विजय, बांगलादेशला शेवटच्या षटकात चारली पराभवाची धूळ

मार्च 18, 2022

न्यूझीलंडमध्ये सध्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक खेळला जात आहे. या विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये असे काही सामने झाले, ज्यामध्ये दोन्ही संघांत घासून संघर्ष....

Next