Women’s Worldcup 2017
तीच जागा, तेच मैदान, तब्बल १६ वर्षांनंतर तिचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न झाले पूर्ण!
2017 चा महिला विश्वचषकाचा अंतिम सामन्याला सोमवारी (23 जुलै) एक वर्ष पूर्ण झाले. रोमांचकारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने भारताचा फक्त 9 धावांनी पराभव करत विश्वचषक....





