Wong Wing Ki Vincent

के. श्रीकांत डेन्मार्क ओपनच्या अंतिम फेरीत

—
ऑक्टोबर 22, 2017

भारताचा बॅडमिंटन खेळाडू किदम्बी श्रीकांत डेन्मार्क ओपन स्पर्धेत उत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत पोहचला आहे. त्याने उपांत्य फेरीत हॉंगकॉंगच्या वाँग विंग कि विन्सन्टचा पराभव करत....