World Test Championship 2023-2025
ब्रेकिंग! पुढील WTC सायकलची झाली घोषणा, ‘या’ सहा संघांशी भिडणार टीम इंडिया
सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. 2021-2023 या सायकलचे विजेतेपद कोण उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.....







