World Test Championship Final Venue
WTC फायनलचं ठिकाण बदलेल? जय शाह घेऊ शकतात मोठा निर्णय! जुनं वक्तव्य व्हायरल
बीसीसीआयचे सचिव म्हणून कायम चर्चेत राहणारे जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. मंगळवारी (27 ऑगस्ट) त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा झाली. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष....






