World Test Championship Final

बड्या खेळाडूला सापडली टीम इंडियाची ‘कमजोर बाजू’, इंग्लंड घेणार भरपूर फायदा

—
जुलै 2, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. यातून सावरण्यासाठी भारतीय खेळाडू इंग्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहेत. २० दिवसांच्या....

ओहो… क्या बात है! पराभवाची पर्वा न करत किंग कोहली अनुष्कासोबत लुटतोय ‘या’ गोष्टीचा आनंद

—
जून 30, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंड संघाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय चाहते खूप नाराज झाले आहेत. या सामन्याला....

सचिन म्हणतोय, ‘भारताला नांग्या टाकण्यास भाग पाडणारा क्रिकेटर बनेल भावी सर्वोत्कृष्ट अष्टपैलू’

—
जून 27, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे....

‘या’ कारणामुळे कोहलीने किवी समर्थकांना तोंडावर बोट ठेऊन शांत बसण्याचा केला होता इशारा

—
जून 27, 2021

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. मैदानाबाहेर आपल्या स्टाईलिश लूक्स आणि मजेशीर स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट,....

‘आमचं यशचं इतके मोठे आहे, विमानतळावर पोलिसही WTC गदासोबत फोटो घेऊ इच्छित होते’

—
जून 27, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघातील....

भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक लढतीनंतर टीम पेनने चाहत्यांनी मागितली क्षमा, पाहा काय आहे प्रकरण

—
जून 26, 2021

ऑगस्ट २०१९ पासून सुरू झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा काही दिवसांपुर्वी शेवट झाला. एजेस बाउल स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात या स्पर्धेचा अंतिम सामना पार....

एक पराभव अन् कोहलीवर टीकांचा वर्षाव, पण त्याची ‘ही’ कामगिरी भल्याभल्याची बोलती करेल बंद

—
जून 26, 2021

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसीने) कसोटी क्रिकेटकडे चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात केली होती. दोन वर्षे चाललेल्या या स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी....

टेस्ट चँपियनशीप पराभवानंतरही भारतीय संघाला २० दिवसांची सुट्टी, माजी निवडकर्ता संतापला

—
जून 26, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवत इतिहासात....

लवकरच तुटणार कोहली-शास्त्रींची जोडगोळी, ‘या’ टूर्नामेंटमधील कामगिरीवर ठरणार भवितव्य

—
जून 25, 2021

पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी केली होती. परंतु न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला....

‘ही तुमची गोलंदाजी करण्याची पद्धत आहे? हे अतिशय अपमानास्पद होते,’ विश्वविजेता खेळाडू भडकला

—
जून 25, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात झालेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, भारतीय संघाला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांना....

Virat-Kohli

INDvNZ: कर्णधार कोहलीचे टीकाकारांना सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाला, ‘हा एक संघ नसून…’

—
जून 25, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात साउथॅम्प्टनच्या द रोज बाउल स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले....

‘त्याचे’ सलामीला फलंदाजी करण्याचे दिवस संपले; माजी खेळाडूची भारतीय क्रिकेटरबद्दल मोठी प्रतिक्रिया

—
जून 25, 2021

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज शूबमन गिल याने नुकतीच आपल्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मिळालेल्या संधीचे सोने करत त्याने सर्वांचेच लक्ष वेधून....

ओह.. समथिंग समथिंग! ‘ते’ ट्वीट करताना पानेसरने अनुष्काला केले टॅग, नेटकऱ्यांकडून झाला ट्रोल

—
जून 24, 2021

बुधवारी (२३ जून) विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा समारोप झाला. भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या या रोमांचक सामन्यात न्यूझीलंड संघाने ८....

“जडेजाला संघात स्थान दिले नसते तरी चालले असते, त्याच्याऐवजी…”, दिग्गजाने दिली मोठी प्रतिक्रिया

—
जून 24, 2021

भारत विरुद्ध न्यूझीलंड या बलाढ्य संघामध्ये विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात विजयाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाला पराभवाचा सामना....

‘आक्रमकता आणि मूर्खपणा यात फरक आहे’, रिषभ पंतवर दिग्गजाची बोचरी टीका

—
जून 24, 2021

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी भारतीय संघाचा फलंदाजी क्रम उद्ध्वस्त केल्याचे पाहायला....

Previous Next