World Test Championship Scoreboard
WTC Points Table : न्यूझीलंडच्या पराभवाचा भारताला मोठा फायदा, रोहितची सेना बनली टेबल टॉपर
ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला आहे. तर या सामन्यात फिरकीपटू नॅथन लायनने ऑस्ट्रेलियन संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. याबरोबरच दोन....





