World Test Championship Sixers
IND vs ENG : अर्रर्र..! रोहित शर्मा केवळ टी-20 आणि वनडेमध्येच नव्हे तर कसोटीतही षटकारांचा बादशहा, पाहा रेकॉर्ड
रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल सर्वांनाच माहिती आहे, तो जेव्हा फॉर्ममध्ये असतो तेव्हा तो एकेरी आणि दुहेरीपेक्षा चौकार आणि षटकारांमध्ये अधिक व्यवहार करत असतो. त्यामुळे त्याच्या बेधडक....






