Wrestling in Paris Olympics
बीजिंगपासून पॅरिसपर्यंत…ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटूंचा जलवा! अमन सेहरावतनं परंपरा राखली कायम
जवळपास तीन आठवडे चाललेलं पॅरिस ऑलिम्पिकची अखेर सांगता झाली आहे. भारतीय कुस्तीपटू अमन सेहरावतनं चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकलं. त्यानं पुरुषांच्या फ्रीस्टाइल 57 किलो वजनी....






