Wriddhiman Saha Refuse To Play For Bengal In Ranji Trophy
धक्कादायक! वृद्धिमान साहाने अर्ध्यातच सोडली संघाची साथ, व्हॉट्सऍप ग्रूपमधूनही गायब
By Akash Jagtap
—
क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा याने बंगाल संघाकडून रणजी ट्रॉफी नॉक आऊट सामन्यात खेळण्यास नकार दिला आहे. ...