WTC Final India Defeat

“तुम्ही एका रात्रीत सगळे बदलू शकत नाही”, टीम इंडियाच्या समर्थनात उतरला दिग्गज

जून 17, 2023

जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यावेळी भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया संघाने 209 धावांनी पराभव केला. मागच्या वर्षी आशिया चषक, त्यानंतर टी20 विश्वचषक आणि आता डब्ल्यूटीसी स्पर्धेत भारताला....