WTC Final India Playing XI

‘या’ कारणाने WTC फायनलमध्ये दिली अश्विन-जडेजाच्या फिरकी जोडीला संधी, विराटने केला खुलासा

जून 19, 2021

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना साऊथॅम्प्टन येथे खेळला जात आहे. पहिला दिवस पावसामुळे धुवून गेल्यावर दुसर्‍या दिवशी नाणेफेक झाली आणि न्यूझीलंडचा कर्णधार....