डब्लूडब्लूइ चॅम्पिअनशिप
रोहित शर्माने मानले ट्रिपल एचचे आभार
मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार रोहित शर्माने डब्लूडब्लूईचा खेळाडू आणि सीओओ ट्रिपल एचचे आभार मानले आहे. ट्रिपल एचने मुंबई इंडियन्स संघासाठी खास गिफ्ट पाठवल्यानंतर रोहितने त्याचे आभार मानले....





