WWE

रियल माद्रिदचा संघ ठरला डब्लूडब्लूईचा चॅम्पियन

जुलै 31, 2018

सलग तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकणारा रियल माद्रिदचा संघ आता डब्लूडब्लूई चा ही चॅम्पियन झाला आहे. मे महिन्यात जिंकलेले हे रियलचे 13वे विजेतेपद ठरले. तसेच....

कविता देवी बनणार डब्लूडब्लूई स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय

ऑक्टोबर 16, 2017

कविता देवी ही डब्लूडब्लूईमध्ये खेळणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. ही बातमी खुद्द जिंदर महाल यांनी दिली आहे. कविता देवी ही भारताकडून पॉवर लिफ्टर खेळाडू....

डब्लूडब्लूईच्या भारत दौऱ्याची अधिकृत घोषणा

ऑक्टोबर 5, 2017

वर्ल्ड रेसलिंग एंटरटेनमेंट म्हणजे डब्लूडब्लूईने आपल्या अधिकृत वेबसाईट वरून भारतात लाईव्ह शो घेण्याची घोषणा केली आहे. हा शो ८ आणि ९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीच्या....

डब्लूडब्लूई सुपरस्टार ट्रिपल एच भारतात अवतरतो तेव्हा !

ऑक्टोबर 4, 2017

भारतात डब्लूडब्लूई सुपरस्टार यांचे किती चाहते आहेत हे नव्याने सांगण्याची काही गरज नाही. जॉन सीना, डॉल्फ झिगलर, शार्लोट फ्लैर, बिग शो हे स्टार आल्यानंतर भारतीय....

सलवार कमीज घालून तिने लढली डब्लूडब्लूइ फाइट !

सप्टेंबर 5, 2017

द ग्रेट खली आणि जिंदर महल यांनतर केवळ तिसरी भारतीय तर पहिली भारतीय महिला कुस्तीपटू कविता देवीने डब्लूडब्लूइ विश्वात पाऊल ठेवले आहे. तिने ऑगस्ट महिन्यात....

जेव्हा विराट कोहली भेटतो बलाढ्य कुस्तीपटू ‘द ग्रेट खलीला’ !!

ऑगस्ट 7, 2017

रविवारी कोलंबोमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात भारताने श्रीलंकेवर ५३ धावांनी विजय मिळवला. पत्रकार परिषदेनंतर विराट कोहलीने प्रमुख अतिथीची भेट घेतली ती म्हणजे ‘माजी कुस्तीपटू द....

डब्लूडब्लूइ सुपरस्टार ट्रीपल एचने दिल्या मुंबई इंडियन्सना शुभेच्छा!

मे 23, 2017

क्रिकेट हा भारतात आता एक धर्म झाला आहे. भारतात तर या धर्मासाठी सचिन तेंडुलकर नावाचा देव पण आहे. आयपीएल टी२० स्पर्धेनेही भारतातच नाही तर जगभरात....