Yash Dhool
पहिल्या विजयासाठी खेळणार दिल्ली-मुंबई, नाणेफेक जिंकून रोहितने घेतला प्रथम गोलंदाजीचा निर्णय, पाहा प्लेइंग इलेव्हन
—
आयपीएल 2023च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने आहेत. चालू हंगामात दिल्लीने आतापर्यंत तीन, तर मुंबईने दोन सामने खेळले आहेत. ...