Yashasvi Jaiswal Asian Games Century

यासम हाच! यशस्वीने सगळंच गाजवलं, शतकांची यादी पाहून वाटेल अभिमान

ऑक्टोबर 3, 2023

चीन येथे सुरू असलेल्या एशियन गेम्स स्पर्धेत मंगळवारी (3 ऑक्टोबर) उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळले गेले. पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नेपाळचा....