Yashasvi Jaiswal Coach Jwala Singh

“त्याने पाणीपुरी विकलीच नाही”, यशस्वीच्या प्रशिक्षकांचा खळबळजनक दावा, म्हणाले, “तो माझ्यामूळे…”

जुलै 18, 2023

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल याचे नाव अत्यंत चर्चेत आहे. मागील वर्षी देशांतर्गत हंगाम तसेच यावर्षी आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर त्याला भारतीय संघासाठी....