Yuzvendra Chahal becomes the first Indian to take 300 T20 wickets
हैदराबादचा ‘सूर्य’ बुडवत युझवेंद्र चहलचा भीमपराक्रम! बनला टी20त ‘असा’ कारनामा करणारा एकमेव भारतीय
इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात खेळला गेला. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअम, हैदराबाद येथे पार पडलेल्या या सामन्यात....





