Yuzvendra Chahal Most Wickets In IPL
ब्रूकला तंबूत पाठवत चहल बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज, मिश्राचा रेकॉर्ड ध्वस्त
भारतीय संघाचा फिरकीपटू गोलंदाज युझवेंद्र चहल इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत आपल्या फिरकीची जादू दाखवताना दिसत आहे. राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या चहलने आयपीएल 2023 स्पर्धेचा....






