Yuzvendra Chahal & Shardul Thakur & Mohammed Siraj Sandwich Video Viral

Yuzvendra Chahal & Shardul Thakur & Mohammed Siraj

VIDEO: चहल, सिराज आणि शार्दुलचा ‘सँडविच ब्रोमान्स’! ड्रेसिंग रुमचा व्हिडिओ व्हायरल

भारतीय क्रिकेट पुरूष संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला टी20 सामन्याने सुरूवात झाली. ज्यातील दुसरा सामना रविवारी (20 नोव्हेंबर) खेळला गेला. ज्यामध्ये भारत 65 ...