Zaheer Khan Advice To Rahul Dravid
माजी भारतीय क्रिकेटरनेच इंडियन टीमवर उभे केले प्रश्न, प्रशिक्षक द्रविडलाही दिला सल्ला
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कटक येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाचा ४ विकेट्सने पराभव झाला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने १४८ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभी केली....






