Zimbabwe Cricket Financial Problem
झिम्बाब्वे क्रिकेटच्या आर्थिक समस्यांवर भारतीय खेळाडूनेच उठवला आवाज; म्हणाला…
भारतीय क्रिकेट संघाने नुकताच झिम्बाब्वे दौरा केला. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने यजमान संघाचा ३-० असा पराभव केला. झिम्बाब्वेने या संपूर्ण मालिकेत तितकी उत्कृष्ट कामगिरी....






