Zimbabwe Cricket Team Celebration
पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाने झिम्बाब्वेचा संघ मैदानातच नाचू लागला, व्हिडिओ एकदा पाहाच
टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022मध्ये गुरूवारी (27 ऑक्टोबर) चकित करणारा निकाल पाहायला मिळाला. पर्थमध्ये चोविसावा सामना पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे (PAKvZIM) यांच्यात झाला. सुपर 12चा....






