Zimbabwe Cricket Team
टेलरला मिळाला नाही विजयी निरोप, आयर्लंडने तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेला केलं पराभूत
सोमवारी (१३ सप्टेंबर) आयर्लंड विरुद्ध झिम्बाब्वे संघात वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना पार पडला. या सामन्यात आयर्लंडने ७ विकेट्सने विजय मिळवत मालिका १-१ अशी....
‘या’ ३५ वर्षीय क्रिकेटरची तडकाफडकी निवृत्तीची घोषणा, आज खेळणार शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना
झिम्बाब्वे क्रिकेटच्या इतिहासातील एका मोठ्या खेळाडूने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन टेलर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती....
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा सहयोगी सदस्य असलेला झिम्बाब्वे संघ १९८७ मध्ये सलग दुसरा विश्वचषक खेळत होता. झिम्बाब्वेला अजूनही कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाला नव्हता. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये....
न थांबता सलग पराभव पदरात पडलेले जगातील सर्वात दुर्दैवी देश, सलग २२ सामने पराभूत झाला होता हा संघ
एकदिवसीय क्रिकेट हे क्रिकेटचे मध्यम प्रारूप म्हणून ओळखले जाते. कसोटी क्रिकेट काहीसे रटाळवाणे वाटू लागल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटला सुरुवात झाली. १९७३ ला एकदिवसीय क्रिकेट खेळायला सुरू....







