Zimbabwe Cricketer Tweet

‘त्या’ ट्विटमुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूची कारकीर्द धोक्यात? बोर्ड कारवाई करण्याची शक्यता

—
मे 26, 2021

झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू रायन बर्ल याने काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर एक ट्विट करत खळबळ उडवून दिली होती. त्याने ट्विट करत सांगितले होते की प्रत्येक मालिकेनंतर त्यांना....