IND vs ENG: भारताने पहिल्या डावात 436 धावा केल्या. तर 190 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये रवींद्र जडेजाने 87 धावांची शानदार खेळी केली. केएल राहुलने 86 धावा केल्या. तर यशस्वी जयस्वालने 80 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेल 44 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
इंग्लंडकडून जो रूटने 4 विकेट घेतल्या. रेहान अहमद आणि टॉम हार्टलीने 2-2 विकेट घेतल्या.
बातमी अपडेट होत आहे…
हेही वाचा
टेस्टमध्ये पहिली विकेट मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूने साजरे केले अनोखे सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
IND vs ENG: रोहित शर्माने रचला इतिहास, भारतासाठी असा कारणामा करणारा ठरला चौथा खेळाडू