एजबॅस्टन कसोटीमध्ये इंग्लंडविरुद्ध संथ षटकांच्या गतीचा दंड लागल्यामुळे विश्व कसोटी अजिंक्यपदाच्या यादीमध्ये भारताचे २ गुण अंक कापले गेले आहेत. ज्यामुळे भारताची गुणतालिकेत एका स्ठानाने घसरण झाली आहे. भारत आता ५२.०८% अंकाच्या मदतीने चौथ्या स्थानी विराजमान आहे, तर पाकिस्तान ५२.३८% अंकाच्या मदतीने तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचबरोबर भारतावर ४०% सामना फीचा दंड देखील ठोठावला गेला आहे.
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी mahasports.in वर जा)