टेनिस
विंम्बलडन २०१८: दिग्गज रॉजर फेडररला धक्का, उपांत्य पूर्व फेरीतच आव्हान संपुष्टात
बुधवारी (११ जुलै) विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीत गत विजेता रॉजर फेडररचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेच्या केविन अॅंडरसनने उपांत्य फेरी गाठली. या सामन्यात....
विंम्बल्डन २०१८: सुपर मॉम सेरेना विलियम्स उपांत्य फेरीत दाखल
लंडन | मंगळवारी (१० जुलै) महिला एकेरीच्या उपांत्य पूर्व फेरीच्या सामन्यात सेरेना विलियम्सने बिगर मानांकित कॅमिला जिऑर्ज पराभव करत विंम्बल्डन २०१८ ची उपांत्य फेरी गाठली.....
फेडरर म्हणतो, भाऊ आधी विंबल्डन फायनल; फिफा फायनलच नंतर बघू
लंडन | रशियात 14 जूनला सुरु झालेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 15 जुलैला होणार आहे. तर 2 जुलैला सुरु झालेल्या 2018 च्या विंम्बडन स्पर्धाच्या पुरुष एकेरीचा....
विंम्बलडन २०१८: तब्बल सात वर्षांनी राफेल नदाल उपांत्य पूर्व फेरीत
लंडन | एटीपी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या राफेल नदालने २०११ नंतर प्रथमच विंम्बलडन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. सोमवारी (९ जुलैला) झालेल्या सामन्यात झेक....
स्टिव स्मिथला बाजूला सारत टेनिसपटू राॅजर फेडरर आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी!
लंडन | महान टेनिसपटू राॅजर फेडरर आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. विशेष म्हणजे तो कसोटी क्रमवारीत फलंदाजीत अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. त्याचे....
विंम्बलडन २०१८: लोकल बॉय काइल एडमंडचा पराभव करत नोव्हाक जोकोविच चौथ्या फेरीत
सर्बियाच्या १२ व्या मानांकित नोव्हाक जोकोविचने लोकल बॉय काइल एडमंडचा पराभव करत विंम्बलडन स्पर्धेच्या पुरुष ऐकेरीतील चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी (६ जुलै) रोजी....
रॉजर फेडरर जगप्रसिद्ध ‘RF’ लोगोच्या हक्कांसाठी नाईकेशी भांडणार ?
महान टेनिसपटू रॉजर फेडरर यावर्षी विंम्बलडनमध्ये UNIQLO चे प्रायोजकत्व असलेली जर्सी घालुन उतरला होता. मात्र फेडररची खास ओळख असलेला त्याचा ‘RF’ लोगो कोठेही दिसत नसल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. यामागचे....
वादग्रस्त निक किर्गिओसने मारलेला ताशी २१७ कि.मी वेगाच्या चेंडूने बॉल गर्ल जखमी
2018 विंम्बलडन स्पर्धेच्या मंगळवारी ( 3 जुलै) ऑस्ट्रेलियचा निक किग्रीओस आणि झालेल्या सामन्यात उझबेकिस्तानच्या डेनिस इस्तोमिन यांच्या पहिल्या फेरीचा सामना झाला. या सामन्यात निक किग्रीओसने 7-6(3) 7-6(4)....
विंबल्डनमध्ये एकेरीत खेळणाऱ्या भारतीय खेळाडूला पराभूत होऊनही मिळाले ३५ लाख रुपये
लंडन। सोमवारी, 2 जुलैला भारताचा टेनिसपटू युकी भांबरी विंबल्डन 2018च्या स्पर्धेतून पहिल्याच फेरीत पराभूत झाला आहे. त्याला इटलीच्या थॉमस फॅबियानोने 2 तास 38 मिनिटे चाललेल्या लढतीत 6-2,....
पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत ग्रोवलिंग टायगर्स, रेजिंग्ज् बुल्स संघांची विजयी सलामी
पुणे । पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित बीव्हीजी इंडिया पीएमडीटीए ज्युनियर टेनिस लीग स्पर्धेत साखळी फेरीत ग्रोवलिंग टायगर्स व रेजिंग्ज् बुल्स या....
पहा विडीओ- विंबल्डन इतिहासातील हा आहे सर्वात गमतीशिर किस्सा!
स्विझर्लंडचा टेनिस स्टार रॉजर फेडरर नेहमीच त्याच्या विनोदी स्वभावामुळे आणि सभ्यतेमुळे ओळखला जातो. त्याच्या याच विनोदी स्वभावाचा आणखी एक अनुभव चाहत्यांना सोमवारी आला. मिस्टर परफेक्ट म्हणून....
विंबल्डन २०१८- आठ वेळचा विजेता राॅजर फेडरर दुसऱ्या फेरीत
लंडन | स्वित्झर्लंडचा राॅजर फेडरर विंबल्डन २०१८च्या दुसऱ्या फेरीत पोहचला आहे. त्याने दुसान लाजोविकला ६-१, ६-३, ६-४ असे पराभूत केले. हा त्याचा या स्पर्धेतील गेल्या....
लोकल बॉय अॅन्डी मरेची विंम्बलडनमधून माघार
१५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेतून इंग्लंडचा लोकल बॉय अॅन्डी मरेने माघार घेण्याची घोषणा शनिवार,३० जूनला केली. गेल्या एकवर्षांपासून हिप इंज्यूरीमुळे त्रस्त असलेल्या मरेने २०१८च्या....
सेरेना विलियम्सचं विम्बल्डनची प्रमुख दावेदार
येत्या १५ जुलैपासून सुरू होणाऱ्या विंम्बलडन स्पर्धेच्या महिला विजेतेपदाची प्रमुख दावेदार सेरेना विलियम्सच आहे. असे मत अमेरिकेच्या माजी महान टेनिसपटू क्रिस एडवर्ट यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले....
विंबल्डनचे चाहते आहात? मग या गोष्टी माहित असायलाच हव्यात..
-आदित्य गुंड लवकरच विंबल्डन स्पर्धा सुरु होत आहे. टेनिस चाहत्यांसाठी ही स्पर्धा म्हणजे एक पर्वणी असते. वर्षभरात होणाऱ्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांमध्ये विंबल्डन ही सगळ्यात जुनी ग्रँडस्लॅम स्पर्धा....





