पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम २०१९: द इदर गोल्ड ट्रॉफी शर्यतीत बुशटॉप्स विजेता

पुणे। पुणे मॉन्सून अश्वशर्यतीं हंगाम 2019 या स्पर्धेत द इदर गोल्ड ट्रॉफी या शर्यतीत बुशटॉप्स या घोड्याने 2400मीटर अंतरावरच्या या मुख्य शर्यतीमध्ये चमकदार कामगिरी करत विजय मिळवला.

रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब(आरडब्लूआयटीसी)येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील द इदर गोल्ड ट्रॉफी या महत्वाच्या लढतीत फाईव्ह स्टार शिपिंग कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी विजय बी. शिर्के, जय व्ही. शिर्के, के एन धनजीभॉय आणि जे के धनजीभॉय यांच्या मालकीच्या बुशटॉप्स या घोड्याने 2मिनिट 30सेकंद व 596मिनीसेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. याचा एन.एस. परमार हा जॉकी होता, तर एम.के. जाधव ट्रेनर होता.

सविस्तर निकाल:

द इदर गोल्ड ट्रॉफी

विजेता: बुशटॉप्स,

उपविजेता: ऍडज्युडिकेट

You might also like

Leave A Reply