जयपुर | काल किंग्ज ११ पंजाब आणि राजस्थान राॅयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात राजस्थानने पंजाबचा १५ धावांनी पराभव केला.
या सामन्यात केएल राहुलने नाबाद ९५ धावांची खेळी केली. परंतु त्याची ही खेळी संघाला विजयी करु शकली नाही.
Read: मी अंबाती रायडूऐवजी रहाणेला वनडे संघात घेतल असतं- सौरव गांगुली
याच सामन्यात किंग्ज ११ पंजाबकडून कर्णधार आर. अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. फलंदाजी करताना दुसऱ्याच चेंडूवर तो बाद झाला. भोपळाही न फोडता तो तंबूत परतला.
याबरोबर क्रिकेटच्या टी२० प्रकारात त्याने १ ते ११ या सर्व क्रमांकावर फलंदाजी केली आहे. यापुर्वी त्याने तिसरा क्रमांक सोडून सगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती.
यामुळे अश्विनला सोशल माध्यमांवर जोरदार ट्रोल करण्यात आले.
Read- टी२०मध्ये कोहलीपेक्षा एबी डिव्हिलियर्सच भारी, माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य
No. 3 Is Given To Best Bastman In The Team. That's Virat Kohli's Place In Team India & #RCB.
In What World Ashwin Thought To Promote Himself At 3? Anyways Gone For Duck. #RRvsKXIP #RRvsKXIP
— Sir Jadeja fan (@SirJadeja) May 8, 2018
https://twitter.com/TiimesHow/status/993918991662964738
https://twitter.com/Secret_Saanta/status/993909128958496770
If there was the opposite of ‘Star Nayee soch award’ then it would go to Ashwin for coming to bat at no.3 #RRvsKXIP #IPL
— The Goan Patiala * (@TheGoanPatiala) May 8, 2018






