नागपुर | भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसऱ्या वनडेत भारताने ऑस्ट्रेलियासमोर ५० षटकांत २५१ धावांचे लक्ष ठेवले आहेत. भारताकडून या सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ११६ धावा केल्या तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आहेत.
विराटच्या या वनडे क्रिकेटमधील ४०व्या शतकाबरोबर त्याने असंख्य विक्रमही केले आहेत. त्यातील काही निवडक विक्रम-
वनडेत जगात वेगवान ४० शतकं करणारे खेळाडू-
२१६ डाव- विराट कोहली
३५५ डाव- सचिन तेंडूलकर
वनडेत सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
४९- सचिन तेंडूलकर (४५२ डाव)
४०- विराट कोहली (२१६ डाव)
३०- रिकी पाॅटिंग (३६५ डाव)
मायदेशात वनडेत सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
२०- सचिन
१८- कोहली
१४- आमला
१३- पाॅटिंग
११- राॅस टेलर
तीन देशांविरुद्ध वनडे ७ किंवा त्यापेक्षा अधिक शतकं करणारा किंग विराट कोहली जगातील पहिलाच खेळाडू
८- श्रीलंका
७- विंडीज
७- ऑस्ट्रेलिया
आशिया खंडात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतकं करणारे खेळाडू-
७१- सचिन
४५- संगकारा
४०- विराट
३९- जयवर्धने
३३- युनिस खान
अ दर्जाच्या क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
६०- सचिन तेंडूलकर (५३८ डाव)
४४- ग्रॅहम गुच (६०१ डाव)
४४- विराट कोहली (२४९ डाव)
४०- जी हिक (६३० डाव)
३९- कुमार संगकारा (५०० डाव )
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक वनडे शतकं करणारे खेळाडू
९- सचिन तेंडूलकर (७० डाव)
७- विराट कोहली (३१ डाव)
७- रोहित शर्मा (३३ डाव)
६- डेसमंड हायनेस (६४ डाव)
-वनडेत सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू
२०१६- सचिन तेंडूलकर
११३२- विरेंद्र सेहवाग
११२२- सौरव गांगुली
१०००- विराट कोहली
वनडेत १ हजार चौकार मारणारा विराट जगातील केवळ १२वा खेळाडू
वनडेत ४०वे शतकं करणारे सर्वात तरुण खेळाडू
३० वर्ष आणि १२१ दिवस- विराट कोहली
३३ वर्ष आणि १४२ दिवस- सचिन तेंडूलकर
एकाच प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
९- सचिन, विरुद्ध ऑस्ट्रेलिया
८- कोहली, विरुद्ध श्रीलंका
८- तेंडूलकर, विरुद्ध श्रीलंका
७- रोहित, वि ऑस्ट्रेलिया
७- जयसुर्या, वि भारत
७- कोहली, वि ऑस्ट्रेलिया
७- कोहली, वि विंडीज
७- सईद अन्वर वि. श्रीलंका
कर्णधार असताना विराट कोहली
१८ कसोटी शतकं- ७६ डावात
१८ वनडे शतकं- ६२ डावात
वनडेत कर्णधार असताना भारताकडून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक शतकं करणारे खेळाडू
२- एमएस धोनी
२- विराट कोहली
कोहलीची ४० वनडे शतकं-
८- श्रीलंका
७- विंडीज
७- ऑस्ट्रेलिया
५- न्यूझीलंड
४- दक्षिण आफ्रिका
३- इंग्लंड
३- बांगलादेश
२- पाकिस्तान
१- झिंबाब्वे
वनडे शतकं
४० शतकं- विराट कोहली, २१६ डाव
३३ शतकं- केन विलियम्स+ जो रुट+ स्टिव स्मिथ मिळून ३४६ डावात
वनडेत ४० शतकं करणारे खेळाडू
४९- सचिन तेंडूलकर
४०- विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ९ वर्षांनी एमएस धोनीवर आली अशी वेळ
–नागपुरच्या भूमीवर किंग कोहली ठरला कूल धोनीला सरस
–जगातील ४८८ कर्णधारांना न जमलेली गोष्ट किंग कोहलीने ६ वर्षांत करुन दाखवली