आयपीएल १० मध्ये पुण्याची स्वप्नवत घोडदौड रोखत काल मुंबई इंडियन्सने १ धावेने पुण्याचा पराभव करत ह्या आयपीएलवर आपले नाव कोरले. स्पर्धेत पुणे मुंबई हा सामना तब्बल ४ वेळा झाला. दोन्ही शहरांची स्वतःची अशी एक अस्मिता असल्यामुळे नेहमी शब्दयुद्ध या शहरांत सुरु असते. यातील पहिला अध्याय हा पुण्याने जिंकला होता.
आयपीएलच्या अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत पुणे जिंकेल असे वाटत असताना मुंबईने विजयश्री खेचून आणली. पुण्याच्या चाहत्यांनी आयपीएलमधील मुंबईवरील पहिल्या विजयापासूनच शब्दयुद्ध सुरु केले होते. त्यात मुंबईने ३ पराभव पाहिल्यामुळे मुंबईकर चाहते जरा थंडच होते. परंतु काल मुंबईने जो विजय मिळविला त्यानंतर मुंबईकर चाहत्यांनी व्हाट्सअँपवर आणि फेसबुकवर मॅसेजसचा खच पाडला. त्यातील काही निवडक मॅसेज
#१
…. आन फटाके वाजलेच नाहीत.
—————————————
#२
पुणे फक्त मिरवणुकीसाठीच फेमस आहे
खरं विसर्जन तर #मुंबई च करते ?
—————————————
#३
पुणे करांना दोनच गोष्टी माहिती आहेत MH बारा & फायनल हारा?
????
—————————————
#४
मुंबई हरली तर,पुण्याचं जिओ बंद — अंबानी बंधू पुणेकर हरले तर,मुंबईत बाकरवडी बंद — चितळे बंधू ????
—————————————
#५
थोडक्यात काय तर वडापाव स्वस्त जरी असला तरी जास्त चविष्ट असतो ???
मुंबई ????
—————————————
#६
गरीबों को फ्री JIO डेटा देने का लाभ मिला मुंबई इंडियंस को
गरीबों की दुआ लगी और IPL 2017 जीती।??☺
—————————————
#७
आता लगेच पूणे समर्थक म्हणत्यात बघा????
*आम्हि ३ वेळा हारवलय मुंबई ला*
???????
म्हणजे हे कस झालय्…..
*७ वी, ८ वी, ९ वी पास…*.?
अन्
*१० वी बोर्डाला नापास*
—————————————
#८
मुक्ता बर्वे चा स्वप्नील जोशी वर विजय….ह्या ह्या ह्या ?
#मुंबईपुणेमुंबई
—————————————
#९
#IPLfinal
मुझे कौन जानता है
पुणे टीम कैप्टन स्टीव स्मिथ मुंबई से हारकर धोनी से बोले-धोनीजी हार को संभालना,मुझे कौन जानता है इस मुल्क में।
—————————————
#१०
फक्त मुंबई नाही जिंकली , किंवा फक्त पुणे नाही हरली,
माझ्या मते आपला महाराष्ट्र जिंकला आणि महाराष्ट्र च final मध्ये पोहोचला होता ???✌