टॉप बातम्या

यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?

जून 12, 2018

यो यो एन्ड्युरन्स टेस्ट म्हणजे नक्की काय ? टॉपएन्ड स्पोर्ट्स वेबसाइटनुसार यो यो एन्ड्युरन्स टेस्ट ही बीप टेस्टचाच एक प्रकार आहे. डेन्मार्कच्या फुटबॉल मानसोपचार तज्ज्ञ....

१४१ वर्षांच्या कसोटी क्रिकेटमध्ये असे पहिल्यांदाच घडले

मार्च 27, 2018

कसोटी क्रिकेटमधील पहिला चेंडू १५ मार्च १८७७ साली टाकला गेला. तेव्हापासून आजपर्यंत अनेक विक्रम कसोटी क्रिकेटमध्ये झाले.  काही विक्रम हे चाहत्यांच्या ध्यानात राहीले तर काही....

वाढदिवसाच्या दिवशी या ४ खेळाडूंनी केली आहेत शतके

मार्च 8, 2018

आज न्यूझीलॅंडचा माजी कर्णधार आणि स्फोटक फलंदाज राॅस टेलरचा ३४वा वाढदिवस साजरा करत आहे. कालच या खेळाडूने इंग्लड विरुद्ध १४७ चेंडूत १८१ धावांची नाबाद वादळी खेळी केली.  राॅस....

भारताच्या या ४ दिग्गज क्रिकेटपटूंचा आहे आज वाढदिवस

डिसेंबर 6, 2017

आज ६ डिसेंबरला भारताचे ४ खेळाडू आपले वाढदिवस साजरे करणार आहेत. यात रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, आरपी सिंग आणि करूण नायर यांचे आज वाढदिवस आहेत.....

जाणून घ्या जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियमबद्दल

नोव्हेंबर 11, 2017

क्रिकेट हळूहळू आफ्रिकन देशात प्रवेश करू लागले आहे आणि त्याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील सर्वात सुंदर क्रिकेट स्टेडियम अर्थात द गहांगा इंटरनॅशनल स्टेडियम. रवांडा देशाच्या....

या देशांत आहेत सर्वाधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

नोव्हेंबर 8, 2017

काल भारत विरुद्ध न्यूझीलँड सामना ज्या द स्पोर्ट्स हब, तिरुअनंतपुरमच्या मैदानावर झाला ते देशातील ५०वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होते. १९३३ साली बॉम्बे जिमखानाने भारतातील पहिल्या....

भारताचे परदेशी भूमीवरील टॉप-५ विजय

जुलै 30, 2017

भारतीय क्रिकेट संघाने काल ३०४ धावांच्या फरकाने श्रीलंका संघावर सर्वात मोठा विजय मिळवला. हा भारताचा परदेशी भूमीवर सर्वात मोठा कसोटी विजय होता. दुसरा मोठा विजय....

प्रो कबड्डी: “?”

जुलै 27, 2017

-शारंग ढोमसे  अनुप कुमारच्या डोक्यावरील बर्फ यंदा वितळेल? फिनिक्स पक्षाप्रमाणे राकेश कुमार पुन्हा शून्यातून भरारी घेईल? विश्व कप स्पर्धेप्रमाणे इकडेही ‘ठाकूर’ ‘अजय’ राहील? प्रदीप नरवालच्या....

हॅप्पी बर्थडे माही…!!!

जुलै 7, 2017

आज आपल्या लाडक्या माहीचा म्हणजेच महेंद्र सिंह धोनीचा वाढदिवस आहे. धोनी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो शांत स्वभवाचा ,हुशार,आक्रमक फलंदाज आणि चपळ यष्टीरक्षक. धोनीने आपल्या....

हैप्पी बर्थडे रायन टेन दोस्काटे

जून 30, 2017

नेदरलँड महान क्रिकेटपटू रायन टेन दोस्काटेचा वाढदिवस. आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य नसलेल्या देशातील एक परिपूर्ण असा खेळाडू. आयसीसी असोसिएट प्लेयर ऑफ द इयरने तीन वेळा सन्मानित.....

इतिहास विम्बल्डनचा…

जून 27, 2017

क्रिडाविश्वात टेनिस खेळला खासकरून पाश्चात्य देशांमध्ये आमाप लोकप्रियता व प्रतिष्ठा आहे. टेनिसमधे दरवर्षी ज्या महत्वाच्या चार ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्यापैकी वर्षातील तिसऱ्या ] “द....

भारतीय क्रिकेट संघाचा असाही एक विक्रम

जून 25, 2017

२३ जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यात पावसामुळे पहिल्या डावात ३९.२ षटके झाली असताना खेळ थांबवण्यात आला. भारतीय संघाने ३ खेळाडूंच्या बदल्यात १९९....

कसोटीमध्ये सार्वधिक चेंडू खेळणारे टॉप- ५ फलंदाज

जून 22, 2017

आज २१ वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटमध्ये सार्वधिक चेंडू खेळणाऱ्या राहुल द्रविडने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत पहिला चेंडू खेळला होता. पहिल्याच सामन्यात ९५ धावा करताना त्याने तब्बल २६७....

२१ वर्षांपूर्वी भारतीय कसोटी क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला गेला

जून 20, 2017

२० जून १९९६ हा दिवस भारतीय क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिणारा ठरला. याच दिवशी इंग्लंड विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर राहुल....

भारत पाकिस्तान एकदिवसीय रेकॉर्डस्

जून 17, 2017

भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामने हे जगातील कोणत्याही दोन संघात होणाऱ्या सामान्यांपेक्षा जास्त पहिले जातात. या दोन देशांमध्ये होणाऱ्या क्रिकेट सामन्यांची चाहते चातकाप्रमाणे वाट पाहत....