---Advertisement---

फक्त आणि फक्त क्रिकेट! मार्च महिन्यात रंगणार तब्बल ‘इतके’ क्रिकेट सामने, दर दिवसाआड होणार मॅच  

On: रविवार, फेब्रुवारी 28, 2021 11:20 AM
---Advertisement---

मागीलवर्षी बरेच महिने क्रिकेट क्षेत्र कोरोना व्हायरसमुळे ठप्प पडले होते. पण अखेर वर्षाखेरच्या काही महिन्यांत क्रिकेट सामने सुरु झाले आणि हळूहळू आता क्रिकेट पूर्वपदावर येऊ लागले आहे. अशात येता महिना अर्थातच मार्च महिना हा क्रिकेट रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या महिन्यात केवळ भारतीय क्रिकेट संघाचे एकूण १७ सामने होणार आहेत. यात पुरुषांच्या संघाचे ९ आणि महिला संघाच्या ८ सामन्यांचा समावेश आहे.

भारताव्यतिरिक्त इंग्लंडचा संघही ९ सामने खेळेल. तर न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ प्रत्येकी ८ सामने खेळतील. बांग्लादेश, अफगानिस्तान आणि झिम्बाब्वे संघांनाही ५-५ सामने खेळायला मिळतील. तसेच ऑस्ट्रेलिया संघ कमीत कमी ३ सामने खेळेल.

असा असेल मार्च महिन्याचा पूर्ण कार्यक्रम- 

भारत आणि इंग्लंड मालिका (एकूण सामने- ९)
चौथी कसोटी: ४ मार्चपासून, मोटेरा

पहिला टी२०: १२ मार्च, मोटेरा
दुसरा टी२०: १४ मार्च, मोटेरा
तिसरा टी२०: १६ मार्च, मोटेरा
चौथा टी२०: १८ मार्च, मोटेरा
पाचवा टी२०: २० मार्च, मोटेरा

पहिला वनडे: २३ मार्च, पुणे
दुसरा वनडे: २६ मार्च, पुणे
तिसरा वनडे: २८ मार्च, पुणे

महिला सीरीज: भारत आणि दक्षिण अफ्रिका (एकूण सामने-८)
७ मार्च, लखनऊ: पहिला वनडे
९ मार्च, लखनऊ: दुसरा वनडे
१२ मार्च, लखनऊ: तिसरा वनडे
१४ मार्च, लखनऊ: चौथा वनडे
१७ मार्च, लखनऊ: पाचवा वनडे

२० मार्च, लखनऊ : पहिला टी२०
२१ मार्च, लखनऊ: दुसरा टी२०
२३ मार्च, लखनऊ: तिसरा टी२०

ऑस्ट्रेलियाचा न्यूझीलंड दौरा (एकूण सामने- ३)
तिसरा टी२०: ३ मार्च, वेलिंग्टन
चौथा टी२०: ५ मार्च, वेलिंग्टन
पाचवा टी२०: ७ मार्च, माउंट मुंघाई

श्रीलंकेचा विंडीज दौरा (एकूण सामने- ८)
पहिला टी२०: ३ मार्च, अँटिगा
दुसरा टी२०: ५ मार्च, अँटिगा
तिसरा टी२०: ७ मार्च, अँटिगा

पहिला वनडे: १० मार्च, अँटिगा
दुसरा वनडे: १२ मार्च, अँटिगा
तिसरा वनडे: १४ मार्च, अँटिगा

पहिली कसोटी: २१ मार्चपासून अँटिगा
दुसरी कसोटी: २९ मार्च पासून, अँटिगा

बांग्लादेशचा न्यूझीलंड दौरा (एकूण सामने- ५)
पहिला वनडे: २० मार्च, डुनेडिन
दुसरा वनडे: २३ मार्च, क्राइस्टचर्च
तिसरा वनडे: २६ मार्च, वेलिंग्टन

पहिला टी२०: २८ मार्च, हेमिल्टन
दुसरा टी२०: ३० मार्च, नॅपियर

युएईमधील अफगाणिस्तान आणि झिम्बाब्वे मालिका (एकूण सामने- ५)
पहिली कसोटी: २ मार्चपासून, अबू धाबी
दुसरी कसोटी: १० मार्चपासून, अबू धाबी

पहिला टी२०: १७ मार्च, अबू धाबी
दुसरा टी२०: १९ मार्च, अबू धाबी
तिसरा टी२०: २० मार्च, अबू धाबी

महत्त्वाच्या बातम्या-

पत्नी आणि मुलींनी मांडला क्रिकेटचा डाव अन् वॉर्नर झाला कॉमेंट्रेटर, पाहा भन्नाट व्हिडिओ

अरे बापरे! एवढा खतरनाक फुलटॉस, चेंडू टप्पा न घेता हवेतून सरळ बाउंड्रीपार; पाहा थरारक व्हिडिओ

“खुद्द त्याची आई त्याच्या क्रिकेटपटू बनण्यावर शंका घ्यायची,” बुमराहच्या प्रशिक्षकाने दिला जुन्या आठवणींना उजाळा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---