पुणे| पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल(पीडीसीसी)यांच्या वतीने आयोजित पाचव्या फेरीअखेर 11 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथमेश शेरला, विरेश शरणार्थी या खेळाडूंनी 5 गुणांसह आघाडी मिळवली आहे.
मिलेनियम नॅशनल स्कुल, कर्वेनगर येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत 11 वर्षाखालील मुलांच्या गटात प्रथमेश शेरलाने अलौकिक सिन्हाचा पराभव करून 5 गुण प्राप्त केले. विरेश शरणार्थीने हितांश जैनला पराभूत करून 5गुण मिळवले. मुलींच्या गटात पाचव्या फेरीअखेर प्रतीती खंडेलवाल हिने 4.5गुण मिळवत आघाडी प्राप्त केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: 11 वर्षाखालील मुले: पाचवी फेरी: व्हाईट व ब्लॅक नुसार:
अलौकिक सिन्हा(4गुण) पराभूत वि.प्रथमेश शेरला(5गुण);
विरेश शरणार्थी(5गुण) वि.वि.हितांश जैन(4गुण);
अर्णव कदम(4गुण) वि.वि.आर्यन राव(3.5गुण);
विश्वकसेना गुब्बा(3गुण) पराभूत वि.कुशाग्र जैन(4गुण);
आदित्य सक्सेना(4गुण) वि.वि.किरण जाधव(3गुण);
11 वर्षाखालील मुली: पाचवी फेरी:
निहिरा कौल(4गुण) वि.वि.सई पाटील(3.5गुण);
प्रतीती खंडेलवाल(4.5गुण) वि.वि.ओवी पावडे(3गुण);
काशवी राधाकृष्णन(4गुण) वि.वि.तन्मयी आवटे(3गुण);
वालायाथील केरिसा(3गुण) पराभूत वि.श्रेया ठाकूर(4गुण);
आदिती कुलकर्णी(3गुण) बरोबरी वि.राजनंदिनी पवार(3गुण);
7 वर्षाखालील मुली: चौथी फेरी:
तेजस्वी गजभीये(3गुण) पराभूत वि.मिहिका बोले(4गुण);
आर्ना बेलानी(3गुण) वि.वि.चीन शालवे(2गुण);
अवनी मावूनगल(3गुण) वि.वि.स्वरा चन्नागिरी(2गुण);
आराध्या पुरंदरे(1.5गुण) पराभूत वि.प्रणिता कित्तूर(3गुण);
15 वर्षाखालील मुली: चौथी फेरी:
आदिती कायल(3गुण) बरोबरी वि.धनश्री खैरमोडे(3.5गुण);
आन्या रॉय(3गुण) वि.वि.निधी पुजारी(2गुण);
अनुष्का कुतवळ(2गुण) पराभूत वि.श्रावणी उंदळे(3गुण);
मृण्मयी बागवे(2गुण) वि.वि.मानसी टिळेकर(1.5गुण);
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय हॉकी स्पर्धा: पंजाब, कर्नाटक, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र उपांत्य फेरीत
‘ऍशेस’वर कोरोनाचे सावट, स्टार क्रिकेटरची मुलाखत घेणारा पत्रकार आढळला पॉझिटिव्ह
अरेरे! जोरदार शिंकेमुळे कोलमडली वॉर्नरची खुर्ची, पाहून घाबरले आजूबाजूचे सहकारी; व्हिडिओ व्हायरल