ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला नोकरी मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ट्विटरवर ऑनलाईन कॅम्पेन चालवले गेले. त्यात मुख्यमंत्र्यांना रोज विजयच्या नोकरीची आठवण करून देण्याचे ट्विट्स १३७ दिवस औरंगाबादच्या जितेंद्र देहाडे यांनी चालवले. आज त्यांनी याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच विजयच्या चाहत्यावर्गातूनही मोठ्या प्रमाणावर मुख्यमंत्र्यांना ट्विट करून विजयच्या नोकरीची आठवण करून देण्यात येत होती.
त्यामुळे साहजिकच विजयला नोकरी मिळाल्यावर ट्विटरवर मराठी ट्विटरकरांकडून मोठ्या प्रमाणावर जल्लोष झाला तसेच विजयचे अभिनंदन करण्यात आले.
त्यातील काही निवडक ट्विट्स
१३७ दिवसाच्या लढ्याला अखेर यश.@MahaKesari @WrestlerVijay ला सरकारकडून नोकरी,Dy.Sp पदावर नियुक्ती. मा.@Dev_Fadnavis साहेबांचे व सर्वांचे आभार pic.twitter.com/KdyvM4fayx
— Dr. Jitendra Dehade (@jitendradehade) May 3, 2017
ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीचे पोलीस उपअधीक्षक झाल्या बद्दल मनापासून अभिनंदन.!!!! #VijayChoudhary #JusticeForVijayChoudhari pic.twitter.com/VkbcdyfVqX
— Chinmay Remane (@ChinmayRemane) May 3, 2017
महाराष्ट्र केसरी विजय चौधरीला अखेर न्याय, डीवायएसपी पदावर होणार रूजू..@WrestlerVijay @TweetKatta @MarathiRT @MarathiBrain @TulsidasBhoite
— नितीन (@minitinnaik) May 3, 2017
@WrestlerVijay DYSP vijubhau choudhari…
मनःपूर्वक अभिनंदन…— Bharat Vidhate Mali (@ibharatvidhate) May 3, 2017
https://twitter.com/manya747/status/859660127586181120
अभिनंदन @WrestlerVijay
उशिरा पण सरकारला जाग आली.#मराठी— SHIVRAJ DESHMUKH 🇮🇳 (@ShivRaj7474) May 3, 2017
@jitendradehade आपण घेतलेल्या मेहनतीला #मनसे मुजरा… @WrestlerVijay आपले अभिनंदन.. भावी वाटचालीस #मनसे शुभेच्छा.. https://t.co/JF8brTdGq5
— TUSHAR KHARE 🇮🇳 (@TUSHARKHARE14) May 3, 2017
डी.वाय.एस.पी. पदी नियुक्तीबद्दल ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा @WrestlerVijay 🎉🎉🎉
— Nilesh (@inileshj) May 3, 2017
अखेर महाराष्ट्र केसरी विजय चौधरीची डीवायएसपीपदी नियुक्ती. @WrestlerVijay @TulsidasBhoite @MarathiBrain @jitendradehade @VrushaliGYadav pic.twitter.com/8bLZkVs8NT
— Amit Bhadricha – अमित भाद्रीचा (@AmitBhadricha) May 3, 2017