---Advertisement---

प्रो कबड्डी २०२१: ‘यू मुंबा’ने दाखवला दम, दमदार पुनरागमनासह ‘हरियाणा स्टिलर्स’ला गाठत सामना केला टाय

On: मंगळवार, जानेवारी 4, 2022 8:39 PM
U mumba and Haryana Steelers
---Advertisement---

प्रो कबड्डी लीग २०२१ला काही दिवसांपूर्वीच धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या चौदाव्या दिवशीचा (०४ जानेवारी) पहिला सामना ‘हरियाणा स्टिलर्स’ आणि ‘यू मुंबा’ संघात झाला. हरियाणा आणि मुंबई संघातील या सामन्यात शेवटपर्यंत रोमांचक थरार पाहायला मिळाला. अखेर उभय संघातील हा सामना २४-२४ ने बरोबरीत सुटला आहे. 

पहिल्या हाफमध्ये आघाडीवर असलेल्या हरियाणाशी मुंबईने केली बरोबरी

हरियाणा आणि मुंबई यांच्यात झालेल्या या सामन्यात पहिल्या हाफमध्ये हरियाणा मुंबईपेक्षा २ अंकांनी अर्थात १२-१० ने आघाडीवर होते. मात्र पुढे मुंबईच्या खेळाडूंनीही सामन्यात जोरदार पुनरागमन केले आणि सामन्याअंती २४-२४ ने हरियाणाशी बरोबरी करण्यात यश मिळवले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कन्फ्यूजन ही कन्फ्यूजन! पंतने पकडलेल्या झेलवरून पेटला विवाद, यष्टीरक्षकाने चिटिंग केल्याची अनेकांना शंका

‘पालघर एक्सप्रेस’ सुसाट! सात बळी मिळवत जोहान्सबर्गमध्ये गाजवली सत्ता

आर अश्विनने दाखवली भारतीय फलंदाजांची चूक, तर २१ वर्षीय प्रतिस्पर्धी गोलंदाजाची ‘या’ शब्दात थोपटली पाठ

हेही पाहा-

हे आहेत भारतीय गोलंदाज, पण फलंदाजी करताना कसोटीत केलंय शतक | Indian Bowlers Who Made Test Century

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---