---Advertisement---

विकास कंडोला ठरला प्रो कबड्डी इतिहासातील महागडा खेळाडू; मोडला रेकॉर्ड ब्रेकर परदीपचा रेकॉर्ड

On: शुक्रवार, ऑगस्ट 5, 2022 8:48 PM
Dharmaraj Cheralathan, Vikash Kandola
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी कबड्डी लीग असलेल्या प्रो कबड्डी लीगच्या आगामी हंगामासाठी पार पडतो आहे. लिलावाच्या पहिल्या दिवशी मागील तीन हंगामापासून हरियाणा स्टीलर्ससाठी खेळणारा रेडर विकास कंडोला याने लक्षणीय किंमत मिळवत सर्वांना आश्चर्यचकित केले.

 

लिलावाच्या सुरुवातीलाच बेंगलोर बुल्स व तमिल थलाईवाजने त्याच्यासाठी बोली लावण्यास सुरुवात केली. बेंगलोरने ७५ लाखांची बोली लावत त्याला मोठी किंमत मिळणार हे निश्चित केले. दोन्ही संघांच्या संघ व्यवस्थापनाने तो आपल्यासाठीच खेळेल निर्धार केला होता. विकासने १ कोटी ६५ लाखांचा टप्पा पार करताच तो प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. अखेरीस १ कोटी ७० लाखांसह त्याला बेंगलोरने आपल्या संघात सामील करून घेतले.

महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---