भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने नुकतीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने या पोस्टमध्ये त्याचा 16 वर्षांचा असतानाचा फोटो आणि सध्याचा एक फोटो शेअर केला आहे.
विराटने गेल्या अनेक वर्षात त्याच्या फिटनेसवर मेहनत घेतली आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा त्याचा फिटनेस चांगला असून तो सध्याच्या सर्वात फिट असणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. पण काही वर्षांपूर्वी विराट तब्येतीने थोडा जाड होता.
त्यामुळे विराटने सोशल मीडियावर त्याचा 16 वर्षांचा फोटो पोस्ट करताना शेजारी त्याचा सध्याचा डोळ्यांपूढे हात असलेला एक फोटो शेअर केला आहे. तसेच त्याला कॅप्शन दिले आहे की ‘मी माझ्या लहान वयातील फोटोकडे पहात आहे’ तसेच त्याने काही पुढे काही नकारात्मक इमोजीही टाकल्या आहेत.
Me looking at my younger self going 🙅♂️🤦♂️. #throwback #16yearsold pic.twitter.com/EMFtD7TMnl
— Virat Kohli (@imVkohli) September 20, 2019
त्याचा हा फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच या फोटोवर अनेक चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.
https://twitter.com/Sangha_B6/status/1174963572503273473
your younger hairstyle was same as @BeingSalmanKhan hairstyle in "Tere Naam"😜🤩
— Sujit Jha (@sujitjha_) September 20, 2019
https://twitter.com/Pure_Raced/status/1174963856805728259
But you can't say that nhi yrrrr ye life acchi nhi abhi hai wo acha hain see your as smile 🙏🤩🤩
— Ankit Roy (@Ankit209264Roy) September 20, 2019
You are the real hero#V Kohli
— sunder singh (@ssg71091) September 20, 2019
Oh bhai ♥️… Great transformation 💥✌️
— Mahi (@i_stanKohli18) September 20, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टीम इंडियात रिषभ पंतची जागा घेऊ शकतात हे ३ यष्टीरक्षक, एमएसके प्रसाद यांचा खूलासा
–परदीप नरवालने तिसऱ्यांदा हे खास द्विशतक पूर्ण करत रचला इतिहास
–वाढदिवस विशेष: ‘सिक्सर किंग’ ख्रिस गेलबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी