आयसीसीने केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतून भारताचा माजी कर्णधार विराट कोहली नोव्हेंबर २०१६ नंतर पहिल्यांदा टॉप १० च्या बाहेर पडला आहे. विराट कोहली ३ स्थानावरुन घसरुन आता १३व्या स्थानावर येऊन पोहोचला आहे.
तर दुसरीकडे इंगंलंडविरुद्ध शतक झळकावणाऱ्या रिषभ पंतने आपल्या कारकीर्दीतले सर्वश्रेष्ठ पाचवे स्थान मिळवले आहे.
(ही बातमी ६० शब्दांमध्ये आहे. इतर सविस्तर बातम्या वाचण्यासाठी mahasports.in वर जा)






