---Advertisement---

राहुलचं टेन्शन वाढलंय! स्टार अष्टपैलू खेळडू थेट मालिकेतून होणार बाहेर

On: मंगळवार, ऑगस्ट 16, 2022 9:06 AM
KL-Rahul
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाला १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे, मात्र त्याआधी केएल राहुलच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडू शकतो. प्रदीर्घ काळानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये परतला होता, पण पुन्हा एकदा दुखापतीमुळे तो संघाबाहेर जावू शकतो.

वॉशिंग्टन सुंदर गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या समस्यांमुळे अनेकदा संघाबाहेर गेला आहे. मात्र, आता अखेर त्याला झिम्बाब्वे दौऱ्यात संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली होती. मात्र, ता पुन्हा त्याच्या दुखण्याने डोकं वर काढलं असून त्याला संघातून बाहेर जावे लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

गोष्ट वेस्ट इंडिजच्या अशा क्रिकेटरची, जो कायमच संघाचा तारणहार ठरला!

‘विदर्भ एक्सप्रेस’ इंग्लंडमध्ये सुसाट! चारही सामन्यात ओकली आग; बळींच्या आकडा गेला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---