---Advertisement---

फॉर्मात नसलेल्या विराटला कुणी विचारेना! दुसरीकडे विंडीजचा दिग्गज कोहलीसाठी थेट मैदानात

On: शुक्रवार, जुलै 8, 2022 7:26 PM
virat-sa
---Advertisement---

सध्या विराट कोहलीवर इंग्लंडमधील माध्यम जोरदार टीका करत आहे. क्रीडा पत्रकारही ट्विटर किंवा सोशल मीडियावर विराटच्या आक्रमकतेवर टीका करताना दिसत आहेत. अशातच विराटच्या मदतीला कोणताही आजी-माजी भारतीय क्रिकेटर आलेला दिसत नाही. परंतू विंडीजचा माजी गोलंदाज टीनो बेस्टने मात्र विराटसाठी दोन-तीन ट्विट केलेले दिसतायेत.

बेस्टने एका पत्रकाराच्या ट्वीटला प्रतिक्रिया दिली आहे. त्या प्रतिक्रीयेत बेस्ट म्हणतो,, “तुम्हाला तर प्रत्येक व्यक्तीशी काही ना काही अडचण असतेच. हा गोरा आहे, हा काळा आहे, असं तुमचं चालूच असतं. आपल्या साथीदारांना सांगा की विराट हिंसक नाही, तो नवीन पिढीची प्रेरणा आहे, एक आदर्श आहे.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---